राज्याच्या विविध भागात पावसाची जोरदार हजेरी अक्कलकोटमध्ये मुसळधार पाऊस लातूरसह नांदेड आणि अक्कलकोटमध्ये मुसळधार पाऊस अक्कलकोट तालुक्यातील अनेक घरांमध्ये शिरलं पाणी अनेक ठिकाणी पावसामुळं जनजीवन विस्कळीत नांदेड जिल्ह्यातही मुसळधार पाऊस लातूर जिल्ह्यातही तुफान पाऊस पावसामुळं शेती पिकांचं नुकसान राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत