कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान
ABP Majha

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान

राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं कांदा उत्पादकांकडे सोयिस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोप
ABP Majha

राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं कांदा उत्पादकांकडे सोयिस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोप

कांदा उत्पादकांमध्ये प्रचंड संतापाची भावना
ABP Majha

कांदा उत्पादकांमध्ये प्रचंड संतापाची भावना

कांद्याला सरासरी 25 रुपये प्रतिकिलो दर मिळावा

कांद्याला सरासरी 25 रुपये प्रतिकिलो दर मिळावा

कांद्याच्या दरावरुन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेना आक्रमक

16 ऑगस्टपासून कांदा विक्री बेमुदत बंद करु, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा इशारा

कांद्याच्या दरावरुन कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक

कांद्याचा उत्पादन खर्च प्रति किलोला 20 ते 22 रुपये येतो

कांदा दरावरुन कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक

कांद्याच्या दराचा शेतकऱ्यांना मोठा फटका