लातूर जिल्ह्यात पावसाचा कहर



लातूर जिल्ह्यात पावसामुळं जनजीवन विस्कळीत



निलंगा, उदगीर आणि औसा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस



नागरिकांच्या घरात देखील पाणी शिरलं आहे



उदगीरमध्ये जोरदार पाऊस



उदगीर शहरातील बाजारपेठेमध्ये असणाऱ्या अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं आहे



लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस



या पावसामुळं तेथील शेती पिकांचं मोठं नुकसान



शिवनी कोतल भागात ढगफुटी



निलंगा आणि औसा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस