राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस पावसाचा शेती पिकांना (Agriculture Crop) मोठा फटका बसत आहे. राज्यात आजही अवकाळी पावसाचा इशारा आज कोकणसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज 13 ते 15 एप्रिल दरम्यान काही ठिकाणी गारपीट राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाची हजेरी मध्यरात्री मुंबईतील पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस अवकाळी पावसामुळं केळी, आंबा, संत्रा, द्राक्ष या बागांचे मोठे नुकसान अवकाळी पावसामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत