पावसाचं आगमन शेतकरी कुटंबानं नाचून व्यक्त केला आनंद पाऊस आल्यानं शेतकऱ्यांनी ढोल ताशांच्या गजरात नाचून व्यक्त केला आनंद नंदूरबार जिल्ह्यात तब्बल 27 दिवसानंतर पावसाची हजेरी पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाऊस पडत असताना एक शेतकरी नाचतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल पावसानं हजेरी लावल्यानं शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण अनेक दिवसापासून पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत होते 27 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर नंदुरबार जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे.