नंदूरबार जिल्ह्यातील दुर्गम गाव पाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई

पाण्यासाठी महिलांचा संघर्ष

पाण्यासाठी महिलांची चार किलोमीटर पायपीट

सातपुड्याच्या दुर्गम भागात पाणीटंचाई

खर्डी बुद्रुक आणि परिसरातील महिलांना पाण्यासाठी चार किलोमीटरची पायपीट करावी वागत आहे.

पिण्याच्या पाण्यासाठी दोन-तीन तास थांबल्यानंतर पाणी घेऊन यावे लागते

वाढत्या उष्णतेमुळं अनेक ठिकाणी पाणीटंचाई

पाण्यासाठी नागरिकांना करावा लागतोय अडचणींचा सामना

पाण्याची टाकी बांधून देण्याची नागरिकांची मागणी