यंदाच्या हंगामातील पपईला सर्वाधिक दर



शेतकऱ्यांच्या बैठकीत पपईला 17 रुपये प्रति किलो दर



देशातील सर्वात मोठा पपई उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख



नंदुरबार जिल्ह्यातूनच पपईचे बाजार भाव ठरत असतात.



पपईला 17 रुपये प्रति किलो दर देण्याचे मान्य करण्यात आले आहे.



विषाणूजन्य रोगांमुळे पपईच्या उत्पादनात प्रचंड घट



आवक घटल्याने पपईचे दर महागल्याचे सांगितले जात आहे.



गेल्या आठवड्यात पपईचे दर 13 रुपये प्रति किलोने सुरू होते.



पपईच्या दरात चार रुपये वीस पैशांची वाढ करण्यात आले आहे.