नंदुरबारमध्ये नाफेडच्या हरभरा खरेदी केंद्राकडं शेतकऱ्यांची पाठ

नंदुरबार बाजार समितीत शासनाच्या हमीभावापेक्षा हरभऱ्याला जास्त दर

शेतकरी खासगी व्यापाऱ्यांकडे हरभरा विक्रीस प्राधान्य देत आहे

शहादा खरेदी केंद्रावर 622 तर नंदुरबारच्या खरेदी केंद्रावर अवघ्या 22 शेतकऱ्यांची नोंदणी

हरभरा खरेदीसाठी नंदुरबार आणि शहादा अशी दोन केंद्र सुरु

सध्या नाफेडच्या हरभरा खरेदी केंद्राकडं शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे

सध्या खुल्या बाजारात खासगी व्यापारी हरभऱ्याला चांगला दर देत आहेत

शेतकरी बाजार समितीत हरभरा विक्रीसाठी नेत आहेत

हरभऱ्याच्या दरात वाढ झाल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होत आहे.

मेक्सिकन वाणाला 10 हजारांचा तर गावरानी स्थानिक वाणाला 5 हजार रुपयापर्यंतचा दर