Image Source: (Photo credit: PTI)

भारतीय रेल्वेत बंपर भरती सुरु आहे. (Photo credit: PTI)

Image Source: (Photo credit: PTI)

या भरती अंतर्गत 5000 हून अधिक पदांवर भरती करण्यात येत आहे. (Photo credit: PTI)

Image Source: (Photo credit: PTI)

भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे.(Photo credit: PTI)

Image Source: (Photo credit: PTI)

रेल्वे रिक्रूटमेंट सेलने असिस्टंट लोको पायलट पदांसाठी भरतीची अधिसूचना) जारी करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार या अधिकृत वेबसाईटवर अर्ज दाखल करु शकतात.(Photo credit: PTI)

Image Source: (Photo credit: PTI)

तुम्ही भारतीय रेल्वेमध्ये नोकरी शोधत असाल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. (Photo credit: PTI)

Image Source: (Photo credit: PTI)

रेल्वे भर्ती बोर्डाने पाच हजारांहून अधिक असिस्टंट लोको पायलट पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. (Photo credit: PTI)

Image Source: (Photo credit: PTI)

यासाठी 20 जानेवारीपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.(Photo credit: PTI)

Image Source: (Photo credit: PTI)

ज्या उमेदवारांना सहाय्यक लोको पायलटच्या या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते RRB च्या प्रादेशिक वेबसाइट्सवर जाऊन फॉर्म भरू शकतात. (Photo credit: PTI)

Image Source: (Photo credit: PTI)

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होणारी तारीख 20 जानेवारी 2024 (Photo credit: PTI)

Image Source: (Photo credit: PTI)

अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 फेब्रुवारी 2024 आहे.(Photo credit: PTI)