यश मिळवायचे असेल तर मेहेनत करण्याची तयारी हवी.

प्रत्येकाची अभ्यास करण्याची पद्धत वेग वेगळी असते.

तुम्हालाही टॉपर बनायचे असेल तर तुम्ही या टिप्सचा वापर करू शकतात.

स्वतःवरील आत्मविश्वास कधीच कमी होऊ देऊ नये.

अभ्यास करत असताना एकाग्रता ठेवावी.

तसेच आभासाच्या वेळी मोबाईल लांब ठेवावा.

परीक्षेच्या आधी मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका बघाव्यात.

तुमचा अभ्यासक्रम पूर्ण झाला असेल तर प्रश्न संच बघावेत.

अभ्यासासाठी एक वेळ निश्चित करावी.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.