किल्ले रायगडावर जाणारा पायरी मार्ग पर्यटकंसाठी बंद!

Published by: जयदीप मेढे
Image Source: ABP MAJHA

किल्ले रायगडच्या पायरी मार्गांवर दरड कोसळण्याची भीती असल्यामुळे जिल्हाधिकारी किशन जावळे यांचा निर्णय

Image Source: ABP MAJHA

पूर्ण पावसाळा ऋतू संपेपर्यंत राहणार किल्ले रायगडची पायरी मार्गाची वाट बंद

Image Source: ABP MAJHA

कोणतीही जीवित हानी होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाचा निर्णय....

Image Source: ABP MAJHA

पावसाळी ऋतूमध्ये दरडी कोसळण्याची, आणि या पायरी मार्गावर मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन

Image Source: ABP MAJHA

हा निर्णय जिल्हाधिकारी किशन जावळे आणि पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्याकडून घेण्यात आला आहे.

Image Source: ABP MAJHA