सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस कोसळत आहे
ABP Majha

सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस कोसळत आहे

सिंधुदुर्गातील वैभववाडी मधील भुईबावडा घाटात दरड कोसळल्याने दगड, गोटे रस्त्यावर आले आहेत!
ABP Majha

सिंधुदुर्गातील वैभववाडी मधील भुईबावडा घाटात दरड कोसळल्याने दगड, गोटे रस्त्यावर आले आहेत!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात सलग तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.
ABP Majha

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात सलग तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे भुईबावडा घाटात मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे भुईबावडा घाटात मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.

दगड, गोटे रस्त्यावर आल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण झाला होता.

सार्वजनिक बांधकाम चे कर्मचाऱ्यांनी घाटात झालेली पडझड हटवून रस्ता वाहतूकीस पूर्ववत केला आहे.

पावसामुळे भुईबावडा घाटात गगनबावड्यापासून सुमारे २ किलोमीटर अंतरावर मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती.

मुसळधार पावसामुळे जिल्यातील तेरेखोल, कर्ली नदी ओसंडून वाहत आहेत.

तर तिलारी नदी, सुख नदी दुथडी भरुन वाहत आहेत

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती