काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) लोकांमध्ये जात आहेत.

त्यांच्याशी संवाद साधत आहेत.

अनेकदा लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेत असतात.

कधी ते विद्यार्थ्यांना भेटतात तर कधी बाजारात दिसतात

राहुल गांधींनी दिल्लीतील मोटरसायकल मेकॅनिक्सच्या कार्यशाळेला भेट दिली.

गॅरेजमध्ये काम करतानाचे फोटो व्हायरल

कधी टपरीवरच्या चहाचा आस्वाद घेणारे तर कधी मशरुम बिर्याणीचा स्वाद चाखणारे

कधी लहानग्यांच्या पंगतीला जेवायला बसणारे तर कधी

कॉलेजच्या कट्ट्यावर रमणारे कारचं स्टेअरिंग सोडूनकधी ट्रॅक्टरचं स्टेअरिंग

हाती घेणारे तर कधी ट्रक ड्रायव्हर सोबत गप्पांमध्ये रंगणारे हा पॅटर्न राहुल गांधींचा आहे