देशातील 'हॉन्टेंड' रेल्वे स्थानकं, जेथे घडतात विचित्र घटना

देशातील 'हॉन्टेंड' रेल्वे स्थानकं, जेथे घडतात विचित्र घटना

भारतात दूरच्या प्रवासासाठी सर्वात स्वस्त साधन म्हणजे ट्रेन. रेल्वे प्रवास हा सर्वाच्या खिशाला परवडणार असतो.

भारतात दूरच्या प्रवासासाठी सर्वात स्वस्त साधन म्हणजे ट्रेन. रेल्वे प्रवास हा सर्वाच्या खिशाला परवडणार असतो.

देशात 67 हजार किलोमीटरहून अधिक लांबीचं रेल्वे जाळ पसरलेलं आहे.

देशात 67 हजार किलोमीटरहून अधिक लांबीचं रेल्वे जाळ पसरलेलं आहे.

पण, तुम्ही कधी भुतांनी पछाडलेल्या रेल्वे स्थानकांबाबत ऐकलं आहे का?

पण, तुम्ही कधी भुतांनी पछाडलेल्या रेल्वे स्थानकांबाबत ऐकलं आहे का?

या रेल्वे स्टेशनवर आजही काही विचित्र हालचाली आणि घटना पाहायला मिळतात, असं काही लोकांचं मत आहे.

या रेल्वे स्टेशनवर आजही काही विचित्र हालचाली आणि घटना पाहायला मिळतात, असं काही लोकांचं मत आहे.

बडोग रेल्वे स्टेशन, सोलन
हिमाचल प्रदेशातील बडोग रेल्वे स्टेशनवर रात्रीच्या वेळी काही विचित्र घटना घडतात, असं बोललं जातं.

रविंद्र सरोवर मेट्रो स्टेशन
कोलकातामधील या रेल्वे स्टेशनवर काही लोकांनी आत्महत्या केली आहे. यामुळे रात्रीच्या वेळी या ठिकाणी जाणं भीतीदायक मानलं जातं.

बेगुनडोर स्टेशन, पश्चिम बंगाल
या स्टेशनवर पांढऱ्या रंगाची साडी नेसलेली एक महिला रेल्वे ट्रॅकवर फिरताना दिसते, असं तेथील लोक सांगतात.

बेगुनडोर स्टेशन 42 वर्ष बंद ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर 2009 मध्ये हे पुन्हा सुरु करण्यात आलं.

डोबिंवली रेल्वे स्टेशन, मुंबई
या रेल्वे स्टेशन रात्रीच्या वेळी एक महिला ट्रेनची वाट पाहत असते, असा काही लोकांचा दावा आहे.