अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त सभेला संबोधित करणारे ते भारताचे पाचवे पंतप्रधान असतील.
या आधी भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांना अमेरिकेत स्टेट व्हिसिट 1963 साली हा मान मिळाला होता.
तर डॉ. मनमोहन सिंह यांना पंतप्रधान असताना म्हणजे स्टेट व्हिसिट 2009 साली हा मान मिळाला
मोदींच्या आधी अमेरिकन काँग्रेसच्या जॉईंट सेशनला नेहरू यांना 1949 साली आमंत्रित केलं होतं
डॉ. मनमोहन सिंह (2005) यांनी सुद्धा अमेरिकेच्या संयुक्त सभेला संबोधित केलं
अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त सभेला दोन वेळा संबोधित करणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरणार आहेत.