राहुल काही दिवसांपूर्वी दिल्लीहून शिमल्याला गेले होते.

तिथं जाताना अंबाला ते चंदीगड हा प्रवास त्यांनी ट्रकमधून केला

कर्नाटक विधानसभेची निवडणूक जिंकल्यानंतर राहुल गांधी यांनी चक्क ट्रक प्रवास केला.

राहुल गांधी यांच्या ट्रक प्रवासाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

राहुल गांधी यांच्या ट्रक प्रवासाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

राहुल काही दिवसांपूर्वी दिल्लीहून शिमल्याला गेले होते.

राहुल काही दिवसांपूर्वी दिल्लीहून शिमल्याला गेले होते.

तिथं जाताना अंबाला ते चंदीगड हा प्रवास त्यांनी ट्रकमधून केला

तिथं जाताना अंबाला ते चंदीगड हा प्रवास त्यांनी ट्रकमधून केला

ट्रकचालकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांनी ट्रकमधूनच प्रवास करण्याचं ठरवलं.

राहुल गांधी यांच्या ट्रक प्रवासाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी कर्नाटकची राजधानी बंगळुरु इथे कंत्राटी कामगार आणि डिलिव्हरी पार्टनर्ससह संवाद साधला.