मध्य बंगालच्या उपसागराला लागून असलेल्या अग्नेय भागांत 'मोखा' चक्रीवादळाचे तीव्र वादळात रूपांतर झालं आहे.

तसेच, मोका वादळ 9 किमी ताशी वेगानं उत्तरेकडे सरकत आहे.

रविवारी 14 मे रोजी मोका चक्रीवादळ बांगलादेश आणि म्यानमारच्या समुद्रकिनाऱ्यांवर धडकलं

या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील आपत्ती व्यवस्थापन दलाच्या जवानांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला

मिळालेल्या माहितीनुसार, पूर्वा मेदिनीपूर आणि दक्षिण 24 परगणा जिल्ह्यांचा किनारी भाग हाय अलर्टवर आहे

लोकांनी समुद्राजवळ जाऊ नये यासाठी पोलीस आणि प्रशासन वारंवार लोकांना आवाहन करत आहे.

गावागांवात लाऊडस्पीकरचा वापर करुन सातत्यानं प्रशासनाकडून लोकांना माहिती पुरवली जात आहे.

हे वादळ सोमवारी (15 मे) राज्यात धडकण्याची शक्यता आहे

त्यामुळे पूर्वा मेदिनीपूर आणि दक्षिण 24 परगणा जिल्ह्यांतील किनारी भागांतील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोचा चक्रीवादळ कॉक्स बाजारपासून 250 किमी दक्षिणेकडे होतं.

लोकांनी समुद्राजवळ जाऊ नये यासाठी विभागानं नियमावली जारी केली आहे.