संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन या महिना अखेरीस होण्याची शक्यता आहे.

10 डिसेंबर 2020 मध्ये पंतप्रधान मोदींनी संसदेच्या इमारतीचं भूमीपूजन केलं होतं.

संसदेच्या या नव्या इमारतीला 4 मजले, 6 प्रवेशद्वार असतील

लोकसभेचे 1 हजार, तर राज्यसभेचे साधारण 400 खासदार बसू शकतील अशी बैठक व्यवस्था

सध्या खासदारांना प्रत्येकाच्या आसनासमोर टेबल नाहीत

नव्या संसदेत प्रत्येकासमोर छोटे बाक, या बाकांमध्ये हजेरी नोंदवण्यासाठी,

मतदान करण्यासाठी, भाषातंर ऐकण्यासाठी अत्याधुनिक व्यवस्था असेल

याशिवाय 120 कार्यालयं, म्युझियम, गॅलरीही या इमारतीत असणार आहे

काही दिवसांपूर्वीच स्वत: पंतप्रधानांनी या कामाचा आढावा घेतला होता.

ही उद्घाटनाची तारीख नेमकी काय असणार याची उत्सुकता आहे.