फायनल मॅचवरून राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका

ते राजस्थानमधील एका प्रचारसभेत बोलत होते.

1)

पंतप्रधान मोदी म्हणजे पनौती मोदी आहेत

2)

भारतीय टीम चांगलं खेळत होती,
पण हे पनौती तिकडे गेले
आणि आपल्या टीमला हरवलं

3)

मोदी नुसतेलोकांना भुलवतात
कधी इकडे नेतात तर कधी तिकडे नेतात.

4)

त्यांच्या धोरणाचा फायदा देशातल्या काही उद्योगपतींनाच झाला आहे.

5)

गेल्या नऊ वर्षाच्या कालावधीत मोदींनी
देशातल्या दहा ते पंधरा उद्योगपतींचे
14 लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केलं.

6)

आता त्या उद्योगपतींमध्ये कोण गरीब होतं?
कोण मागासलेलं होतं?

7)

देशातल्या 50 टक्क्यांहून जास्त लोक हे मागासलेले आहेत.
त्यांची जनणा झाली पाहिजे.

8)

नरेंद्र मोदी हे जिकडे जातात तिकडे सांगतात की ते ओबीसी आहेत म्हणून.
मग जातीय जनगणना करायला काय अडचण आहे?