जिथे बाळासाहेबांचे विचार मांडता येतात, तेच आमच्यासाठी शिवतीर्थ 'शिवसेनेची काँग्रेस झाली तर दुकान बंद करीन म्हणणारे बाळासाहेब आणि आता कदाचित उरली सुरली शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन केली तर आश्चर्य वाटायला नको...' सत्तेसाठी कधीच तडजोड केली नाही... करणार नाही. उद्धव ठाकरे यांनी पक्ष आणि चिन्ह गेल्यावर बँकेकडे 50 कोटी मागितले, ते 50 कोटी मीच त्यांना द्यायला सांगितले. यांना खोके पुरत नाहीत, यांना कंटेनर लागतात असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. शिवरायांची शपथ घेऊन सांगतो की मी मराठा आरक्षण देणारच, असा शब्द एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला दसरा मेळाव्यात दिला आहे. तो दसरा मेळावा नाही... शिमगा आहे. मुंबई ही महाराष्ट्राचीच राहणार उद्या एम आय एम ओवेसी सोबत युती करतील. हमास हिजबुल लष्कर ए तोयबा यांच्याशी देखील युती करतील. शिवसैनिक जगला काय मेला काय त्यांचं याना काही नाही फक्त माझे कुटुंब माझी जबाबदारी एवढच यांना माहित.