मोहन भागवतांचे भाषण म्हणजे चोराच्या मनातले चांदणे.
लोकांची मन खराब करणारे तेच आहेत.
त्यांनी मणिपूरमध्ये त्यांनी तेच केलं,
मुसलमानांच्या संदर्भात त्यांनी तेच केलं
औरंगजेबाचं स्टेट्स ठेवल्यानंतर कारवाई करणारे तेच आहेत.
दंगा माजवणारं आरएसएसच आहे.
मोहन भागवत म्हणजे मोदी अन मोदी म्हणजे मोहन भागवत
कारखानदार यंत्रांची अन लष्कर शस्त्रांची पूजा करते.
परंतू संघ शस्त्रपूजा का करते?
पूर्वी दक्षिणेत रामदहनाचे कार्यक्रम व्हायचे.
नेहरूंनी मध्यस्थी केल्याने ही प्रथा थांबली.
रावणदहन कार्यक्रम थांबवण्यासाठी संघानं पुढाकार घ्यावा