भारतीय क्रिकेट संघाचा युवा फिरकीपटू राहुल चाहर अडकला लग्नबंधनात गर्लफ्रेंड ईशानीसोबत केलं लग्न गोव्याच्या किनाऱ्यावर दोघांनी लग्न केलं आहे. ईशानी आणि त्याचे प्रेमसंबध साऱ्यांनाच माहित आहे. राहुलने याआधीही ईशानीसोबत फोटो शेअर केले आहेत. सकाळपासून तो इन्स्टाग्रामवर विविध फोटो पोस्ट करत होता. यामध्ये राहुल ईशानी डान्स देखील करत होते. ईशानी आणि राहुल यांच्या फोटोवर अनेक लाईक्स पडत आहेत.