मुंबईसह राज्यातील रुग्णसंख्येत मोठी घट मुंबईत 54 नवे कोरोनाबाधित समोर तर 100 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील रुग्ण दुपटीचा दरही थेट 7 हजार 650 वर पोहोचला आहे. तर राज्यात नवे 359 कोरोनाबाधित आढळले आहेत. याशिवाय़ 559 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कमी होणाऱ्या रुग्णसंख्येनंतरही काळजी घेणं महत्त्वाचं संपूर्ण लसीकरण अत्यंत महत्त्वाचं