दिवसभरात तीन कप पेक्षा जास्त ग्रीन टीचे सेवन केल्याने अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते.



ग्रीन टीमध्ये टॅनिन नावाचे तत्व असते, जे जास्त प्रमाणात सेवन केल्यास पोटात ऍसिडिटी होऊ शकते.



ग्रीन टीचे जास्त सेवन केल्याने पोटात जळजळ, गॅस इत्यादी समस्या उद्भवू शकतात.



गरजेपेक्षा जास्त ग्रीन टी प्याल तर त्यामुळे मायग्रेनची समस्या उद्भवू शकते.



कॅफिनचे जास्त सेवन केल्याने झोपेची समस्या उद्भवू शकते.



ग्रीन टीचे जास्त सेवन केल्याने माणसाची हाडे कमकुवत होतात.



(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)