अलीकडेच पती करण सिंग ग्रोवरसोबत घरातून बाहेर पडताना स्पॉट झाली. यावेळी करण ब्लॅक टी-शर्ट आणि ग्रे जीन्ससह पांढऱ्या शूजमध्ये दिसला. तर बिपाशा ब्लू कलरच्या वन पीस ओव्हर साइज ड्रेसमध्ये दिसली



बिपाशाचा हा लूक पाहिल्यानंतर तिचे चाहते आणि सर्व सोशल मीडिया यूजर्सने तिच्या प्रेग्नेंसीबद्दल अंदाज बांधायला सुरुवात केली.



या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करायला सुरुवात केली. एका चाहत्याने लिहिले, ती नक्कीच गरोदर आहे..



आणखी एका चाहत्याने लिहिले की, ती प्रेग्नंट आहे. आणखी एका चाहत्याने लिहिले की, बिपाशा बसू मॅडम प्रेग्नंट आहे कारण ती काही महिन्यांपासून असे सैल कपडे घातले आहेत.



ज्यातून तिची बेबी टमी दिसत नाही. काहीही असो आम्हाला आनंद झाला आहे.



दोघांनी 2015 मध्ये आलेल्या 'अलोन' चित्रपटात एकत्र काम केले होते.