अनभिषिक्त सम्राट राफेल नदालचा ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये विजय



विजयानंतर राफेल भावूक



स्पर्धेत विजयानंतर ट्रॉफीचा चावा घेत केलं नेहमीचं सेलिब्रेशन



या विजयासह 21 वं ग्रँडस्लॅम खिशात



सर्वाधिक 21 ग्रँडस्लॅम पटकावणारा पहिला खेळाडू



अंतिम सामन्यात रशियाच्या डॅनिल मेदवेदवला मात देत पटकावलं जेतेपद



सामना 2-6, 6-7, 6-4, 6-4 आणि 7-5 अशा फरकाने जिंकला.



डॅनिल याच्याकडूनही उत्कृष्ट खेळाचे दर्शन



राफेलच्या विविध सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल