कोरोनामुळे आपल्या दैनंगिन जीवनात अनेक बदल झाले त्यातीलच एक म्हणजे वर्क फ्रॉम होम आता 82 टक्के लोकांना ऑफिसमध्ये जाण्याऐवजी वर्क फ्रॉम होम करायचे आहे आता लोक ऑफिसला जाण्याऐवजी घरी राहून काम करण्याला प्राधान्य देत असल्याचे एका अभ्यासातून दिसून आले आहे महामारीमुळे सुरुवातीला कर्मचाऱ्यांवर घरातून काम अर्थात वर्क फ्रॉम होमकरण्याची वेळ आली रोजगाराशी संबंधित वेबसाईट सायकीच्या 'टेक टॅलेंट आऊटलूक' अहवालानुसार, मात्र आता ही नवीन पद्धत ट्रेंड बनली आहे या वर्क फ्रॉम होमच्या सवयीने लोकांच्या जीवनात वेगळं स्थान निर्माण केले आहे या अभ्यासातील लोकांपैकी 82 टक्के लोकांना ऑफिसला जायचे नाही आणि घरून काम करायचे आहे सोशल मीडिया, मुलाखती आणि पॅनल डिस्कशनच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करण्यात आले आहे.