भोपळ्याच्या बियांचे आश्चर्यकारक फायदे झोप, तणाव आणि डोकेदुखीचा त्रास होईल दूर झोप, तणाव आणि डोकेदुखीचा त्रास होत असेल तर भोपळ्याच्या बिया फायदेशीर ठरतात तणावामुळे केस गळणे, डोळे कमकुवत होणे, मायग्रेन, हृदयविकार, रक्तदाब यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो तणाव कमी करण्यासाठी भोपळ्याच्या बियांचा आहारात समावेश करा भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने तणाव दूर होतो भोपळ्याच्या बियांमध्ये व्हिटॅमिन सी असते भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम असते जे तुम्हाला शांत ठेवते जर तुम्हाला झोप न येण्याचा त्रास असेल तर तुम्ही भोपळ्याच्या बिया खाऊ शकता भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्याने शांत झोप लागते