रोज मुळा खाल्ला तर रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते. (Photo Credit : Pixabay) सर्दी-खोकल्यासारख्या समस्यांपासूनही तुम्ही दूर राहाल. (Photo Credit : Pixabay) मुळा खाल्ल्याने हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. (Photo Credit : Pixabay) मुळामध्ये अँथासार्निन आढळते, जे हृदयविकाराची पातळी कमी करण्यास मदत करते. (Photo Credit : Pixabay) मुळा खाल्ल्याने पचनक्रियाही मजबूत होते आणि अन्नाचे पचनही चांगले होते. (Photo Credit : Pixabay) मधुमेहाच्या रुग्णांसाठी मुळांचे सेवन चांगले मानले जाते. (Photo Credit : Pixabay) मुळा खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण बऱ्याच अंशी कमी होते. (Photo Credit : Pixabay) परंतु हाय ब्लड प्रेशरची समस्या असलेल्या लोकांनी मुळ्याचे सेवन करू नये. (Photo Credit : Pixabay) शारीरिक थकवा जाणवत असेल तर मुळ्याचा रस प्या. (Photo Credit : Pixabay) टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Pixabay)