पिंपल्स दूर करण्यासाठी मदत करते. (Photo Credit : Pixabay) रक्त शुद्ध करते. (Photo Credit : Pixabay) डोळ्यांच्या आरोग्यासाठी जांभूळ फायदेशीर. (Photo Credit : Pixabay) कानाच्या समस्यांसाठी देखील जांभूळ फायदेशीर ठरते. (Photo Credit : Pixabay) दातदुखीच्या समस्यावरही उपयुक्त (Photo Credit : Pixabay) तोंडातील व्रणासांठी जांभळाच्या पानांचा वापर करावा. (Photo Credit : Pixabay) मूळव्याध असलेल्या व्यक्तींसाठी लाभदायी. (Photo Credit : Pixabay) जांभळाचे सेवन केल्यास किडनीस्टोनपासून आराम मिळतो. (Photo Credit : Pixabay) जाणून घ्या जांभूळ खाण्याचे फायदे. (Photo Credit : Pixabay) टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Pixabay)