(Photo Credit : Pixabay)
(Photo Credit : Pixabay)
(Photo Credit : Pixabay)
सफरचंदाच्या मुख्य गराप्रमाणेच त्याच्या सालीमध्येही विविध प्रकारचे पोषक घटक असतात. (Photo Credit : Pixabay)
आंब्याच्या सालीमध्ये मॅंगीफेरिन, नोरेथ्रिओल आणि रेझवेराट्रोल सारखे उत्तम अँटी ऑक्सिडेंट असतात. (Photo Credit : Pixabay)
व्हिटॅमिन- सी हे संत्र्याच्या गरापेक्षा दुप्पट मात्रेत या फळाच्या सालीमध्ये आढळते. (Photo Credit : Pixabay)
जांभळाचा योग्य पद्धतीने शरीराला लाभ हवा असेल तर जांभूळ न सोलता खा. (Photo Credit : Pixabay)
स्ट्रॉबेरीच्या फळाची साल काढून खाणे आरोग्यासाठी नुकसानदायी आहे. (Photo Credit : Pixabay)
काकडी स्वच्छ धुतल्यानंतर सोलू नका तर सालीसकट खा. असे केल्याने शरीराचे हायड्रेशनदेखील उत्तमरीत्या राखले जाते (Photo Credit : Pixabay)
(Photo Credit : Pixabay)