Image Source: (Photo Credit : Pixabay)

गुलाबाचे फुल त्याच्या सुंदरतेमुळे खुप प्रसिद्ध आहे. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

यांच्या शंभराहून अधिक विविध प्रजाती आहेत. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

सर्वात मोठे गुलाबाचे फुल हे 33 इंच म्हणजे तीन फूट मोठे आहे. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

तसेच सर्वात छोटे गुलाब हे तांदळाच्या दाण्यासमान दिसते. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

गुलाबाच्या काही झाडांची वाढ 20-25 फूटापर्यंत होते. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

बाजारात लाल, गुलाबी, नारंगी, सफेद, या रंगांची फुले सहज मिळतात. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

पण, काळ्या रंगाचे कुठलेच गुलाब नाहीये. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

गडद रंगाचे गुलाब आहेत. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

हे गुलाब गडद रंगाचे असल्याने ते काळे दिसतात. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Pixabay)