अभिनेत्री राधिका आपटे हिने नेट टॉप आणि ब्लेझरमध्ये इंटरनेटचा वाढवला आहे.



अभिनेत्री राधिका आपटे तिच्या स्टायलिश अंदाजाने नेहमीच चाहत्यांना वेड लावते.



राधिका आपटे बॉलिवूडच्या बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्रींपैकी एक आहे.



सध्या या 'डस्की ब्यूटी'चा सिंझलिग लूक चर्चेत आहे.



हिरव्या रंगाच्या सूटमध्ये राधिका खूपच सुंदर दिसतेय.



राधिका आपटे सध्या ‘मोनिका, ओ माय डार्लिंग' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.








नव्या फोटोंमध्ये राधिका आपटे नेट टॉप आणि ग्रीन ब्लेझरमध्ये बोल्ड अंदाजात दिसत आहे.

राधिकाचा आगामी चित्रपट ‘मोनिका, ओ माय डार्लिंग' हा 11 नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.



या चित्रपटामध्ये अभिनेत्री राधिका आपटेसोबत अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री हुमी कुरेशी हे कलाकारही आहेत.



राधिकाने हिंदी, तामिळ, बंगाली, तेलगू चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.