अभिनेत्री राशी खन्ना हिने अनेक बॉलिवूडसह अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.

अभिनेत्री राशी खन्नाने केवळ बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतच नाही तर जगभरातील चाहत्यांच्या मनावर उत्तम छाप पाडली आहे.

राशी खन्ना सौंदर्यसोबतच तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते.

आता पुन्हा एकदा राशीच्या नव्या फोटोंमधून ग्लॅमरस पाहायला मिळाला आहे.

राशीने अलिकडेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये राशी लाल रंगाच्या अनारकली ड्रेसमध्ये फारच ग्लॅमरस दिसत आहे.

राशी खन्नाने बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतच नाही तर जगभरातील चाहत्यांच्या मनावर आपली छाप पाडली आहे.

राशी खन्नाने बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतच नाही तर जगभरातील चाहत्यांच्या मनावर आपली छाप पाडली आहे.

राशी खन्ना सौंदर्यसोबतच तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते.

राशी खन्ना सौंदर्यसोबतच तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते.

राशी खन्नाने अभिनयाची सुरुवात 2013 साली आलेल्या 'मद्रास कॅफे' या बॉलिवूड चित्रपटातून केली.

राशीनं 2014 साली आलेल्या 'ओहलु गुसागुलादेड' चित्रपटातूल तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. राशी खन्ना हिने अनेक तेलगू चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.