अभिनेत्री राशी खन्नाने केवळ बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतच नाही तर जगभरातील चाहत्यांच्या मनावर उत्तम छाप पाडली आहे



राशी खन्ना सौंदर्यसोबतच तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते



आता पुन्हा एकदा राशीच्या नव्या फोटोंमधून ग्लॅमरस पाहायला मिळाला आहे



या फोटोंमध्ये राशी ट्रेडिशनल अवतारामध्ये दिसत आहे



पिवळ्या रंगाच्या साडीत राशी खन्ना फारच सुंदर दिसत आहे



मिनिमल मेकअपमुळे राशीचा हा लूक उठून दिसत आहे



राशी खन्नाने अभिनयाची सुरुवात 2013 साली आलेल्या 'मद्रास कॅफे' या बॉलिवूड चित्रपटातून केली



राशीनं 2014 साली आलेल्या 'ओहलु गुसागुलादेड' चित्रपटातूल तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं



राशी खन्ना हिने अनेक तेलगू चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे



बंगाल टायगर, सुप्रीम आणि जय लवा कुसा यासारख्या दमदार चित्रपटांमध्ये राशी झळकली आहे