पेमेंट करण्यासाठी तुम्ही देखील QR कोड स्कॅन केला असेल, ( Image Credit- Unsplash )



तुम्ही कधी विचार केला आहे का की QR कोड वाकडा तिकडा दिसून पण स्कॅन कसा होतो ? ( Image Credit- Unsplash )



QR चं पूर्ण रुप Quick Response Code असं आहे. ( Image Credit- Unsplash )



ते Machine Readable Lable असते, ज्याला कॉम्प्युटर सहज समजू शकते. ( Image Credit- Unsplash )



QR कोड चा शोध Denso Wave या टोयोटाच्या एका कंपनीने केला होता. ( Image Credit- Unsplash )



Masahiro Hara यांनी कंपनीच्या विविध पार्टला ट्रॅक करण्यासाठी QR कोड डिझाईन केला होता. ( Image Credit- Unsplash )



पण काळानुसार याचा वापर वाढला. ( Image Credit- Unsplash )



पुढे जाऊन याचं व्यवसायिकीकरण झाले. ( Image Credit- Unsplash )



QR कोडला आपण कोणत्याही दिशेने स्कॅन करू शकतो. ( Image Credit- Unsplash )



याच्या तीन कोपऱ्यांत चौकोन असतात. ( Image Credit- Unsplash )