Image Source: (Photo Credit : unsplash)

अनेकांना मोबाईल फोनच्या कव्हरमध्ये 50, 100, 500 रुपयांच्या नोटा ठेवण्याची सवय असते. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

ही नोटा ठेवण्याची सवय धोकादायक ठरू शकते. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कव्हरमध्ये नोट ठेवल्यास मोबाईल थंड होऊ शकत नाही आणि ओव्हरहीटिंगने स्फोट होऊ शकतो. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

नोटा कागदापासून बनवल्या असल्या तरी त्यात अनेक प्रकारची रसायने वापरली जातात,जी घातक असतात.(Photo Credit : unsplash)

अशा परिस्थितीत, जेव्हा फोन गरम होतो आणि नोटमुळे उष्णता सोडली जात नाही, तेव्हा त्याला आग लागू शकते. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

नोटेमध्ये असलेल्या रसायनामुळे ही आग आणखी वाढू शकते. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

नोट फोनच्या कव्हरमध्ये ठेवली असेल तर फोन चार्जिंगला असताना वापरणे टाळा. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

फोनच्या कव्हरमध्ये नोट ठेवल्यामुळे वायरलेस चार्जिंगला अडथळा निर्माण होऊ शकतो. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

मोबाईला घट्ट कव्हर घालणे टाळा. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

मोबाईल फोनच्या कव्हरमध्ये नोट ठेवल्यास नेटवर्कची समस्या जाणवू शकते. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)