आजच्या काळात गुगल माहितीचा मोठा स्त्रोत आहे. ( Image Credit- Unsplash ) जगात याचा वापर कोणत्याही माहितीसाठी केला जातो. ( Image Credit- Unsplash ) पण काही गोष्टी अशा आहेत ज्या यावर सर्च केल्या नाही पाहिजे. ( Image Credit- Unsplash ) चला जाणून घेऊयात या गोष्टींबद्दल. ( Image Credit- Unsplash ) चाइल्ड पॉर्न या संबंधी गुगलवर या विषयी कोणतीही गोष्ट सर्च केली नाही पाहिजे. ( Image Credit- Unsplash ) बॉम्ब बनवण्याची टेक्निक , असं काही सर्च केलं तर तुम्ही सुरक्षा एजन्सीच्या रडारवर याल. ( Image Credit- Unsplash ) पायरेटेड फिल्म - हे सर्च करणं बेकायदेशीर आहे. ( Image Credit- Unsplash ) गर्भपात कसा करावा - हे देखील बेकायदेशीर सर्चिंगमध्ये येतं. ( Image Credit- Unsplash ) गैरप्रकार, विनयभंग झालेल्या पीडितेच्या नावाचा शोध गुगलवरून घेऊ नये. ( Image Credit- Unsplash ) या गोष्टी तुम्ही सर्च केल्या तर तुम्हाला जेलची हवा खावी लागू शकते. ( Image Credit- Unsplash )