अंतराळ कित्येक रहस्यांनी भरलेले आहे, त्यावर शास्त्रज्ञ संशोधन देखील करत आहेत.
Image credit - Unsplash



पृथ्वीवरील 1 तास अंतराळात 0.0026 सेकंद इतका असतो.
Image credit - Unsplash



ही वेळ मोजली तर ती पृथ्वीवरील 7 वर्षांची असेल.
Image credit - Unsplash



अशा रीतीने अंतराळातील 1 तास म्हणजे पृथ्वीवरील 7 वर्षे इतका असतो.
Image credit - Unsplash



स्पेस स्टेशन पृथ्वीभोवती 90 मिनिटांत 1 प्रदक्षिणा पू्र्ण करते.
Image credit - Unsplash



स्पेस स्टेशन त्याच्या प्रत्येक फेरीत 45 मिनिटं रात्रीच्या अंधारात तर 45 मिनिटं प्रकाशात राहते.
Image credit - Unsplash



आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन 24 तासात 16 वेळा पृथ्वीची परिक्रमा पूर्ण करते.
Image credit - ABP gallery



अशा रीतीने अंतराळवीर 1 दिवसात 16 वेळा सूर्योदय आणि सूर्यास्त पाहू शकतात.
Image credit - ABP gallery



अंतराळात वातावरण नसल्याने सूर्य सफेद दिसतो.
Image credit - ABP gallery