इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ला 1998 साली अंतराळात पाठवलं गेलं होतं. (Photo Credit : Unsplash/Pexels)



याला जवळपास 20 देशांनी मिळून बनवलं होतं. (Photo Credit : Unsplash/Pexels)



ज्यामध्ये रशिया, अमेरिका सारख्या देशांचा सहभाग आहे. (Photo Credit : Unsplash/Pexels)



आतापर्यंत 200 अंतराळवीर स्पेस स्टेशनमध्ये गेले आहेत. (Photo Credit : Unsplash/Pexels)



आता लवकरच या स्पेस स्टेशनला परत पृथ्वीवर आणलं जाऊ शकतं. (Photo Credit : Unsplash/Pexels)



इंटरनॅशनल स्पेस स्टेशन पृथ्वीच्या खालच्या कक्षेत आहे. जे की पृथ्वीपासून 410 किमी वर तरंगत आहे. (Photo Credit : Unsplash/Pexels)



अंतराळात एखादी गोष्ट तरंगत असेल तर त्यावर पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती कार्य करते. (Photo Credit : Unsplash/Pexels)



हेच कारण आहे की ते खाली खेचले जाते. आता इंटरनॅशनल स्पेस स्टेशन पृथ्वीवर कोसळण्याचा धोका आहे. (Photo Credit : Unsplash/Pexels)



या स्पेस स्टेशनला आता निमो पॉइंटवर उतरवण्याची तयारी सुरू आहे. (Photo Credit : Unsplash/Pexels)



इथे सर्व प्रकारचे उपग्रह उतरवले जातात. (Photo Credit : Unsplash/Pexels)