ब्रिटीश लक्झरी कार निर्माता कंपनी भारतात पदार्पण करणार . मॅक्लारेन ऑटोमोटिव्ह असं या कंपनीचं नाव आहे. कंपनी मुंबईत आपलं पाहिलं शोरूम उघडणार. या वर्षी ऑक्टोबरमध्ये मुंबईत पहिली डीलरशिप सुरू करणार. McLaren GT सुपरकार भारतीय बाजारात लॉन्च. याात 4.0-लिटर ट्विन-टर्बो V8 इंजिन देण्यात आले आहे.