नंदुरबार बाजार समितीत मोठ्या प्रमाणात मिरचीची खरेदी



फेब्रुवारी अखेरपर्यंत बाजारात दोन लाख क्विंटल ओल्या लाल मिरचीची (Red chilli) खरेदी



मार्च महिन्यात 25 हजार क्विंटल मिरचीची आवक होण्याचा अंदाज



काही ठिकाणी बदलत्या हवामानाचा मिरची पिकाला फटका



मिरचीचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार बाजार समितीत शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मिरचीची खरेदी



आत्तापर्यंत मिरची खरेदीचा दोन लाखांचा टप्पा पार



ओल्या लाल मिरचीला तीन ते साडेपाच हजार रुपयापर्यंतचा दर



कोरड्या लाल मिरचीला आठ हजार ते 15 हजार रुपयांचा दर



मिरचीचा हंगाम हा शेवटच्या टप्प्यात आला आहे



यावर्षी मिरचीचे उत्पन्न चांगलं झालं होतं.