हवामानातील बदलांचा गव्हाला फटका बसण्याची शक्यता



फेब्रुवारी महिन्यातील 'क्लायमेट फ्लक्चूएशन'मुळं गव्हाचं पीक कालावधीपुर्वीच पक्वं होण्याची स्थिती



गहू हे आपल्या देशातलं सर्वात महत्वाचं रब्बी पीक



आपल्या देशात साधारणत: दरवर्षी नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात गव्हाची पेरणी होते



महाराष्ट्रात 13 लाख हेक्टर क्षेत्रावर गहू लागवड



जानेवारी महिन्याच्या मध्यापासून अनेक ठिकाणी ऊन आणि थंडीचा खेळ सुरू



तापमानातील बदल हे भारतीय शेतीसमोरचं भविष्यातील फार मोठं आव्हान



गव्हाच्या पिकाला (Wheat Crop) फटका बसण्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.



हवामानातील बदला गहू पिकावर परिणाम



यावर्षी गव्हाच्या उत्पादनात मोठी घट होणार