यंदा धर्माबादमध्ये (Dharmabad) यंदा मिरचीचे पीक चांगले मिरचीची आवक वाढली मिरचीच दर कायम, शेतकऱ्यांना फायदा उत्पादनात वाढ झाली असली तरी दर कायम असल्यानं शेतकरी समाधानी महाराष्ट्र-तेलंगण सीमेवरील धर्माबादमध्ये (Dharmabad) यंदा मिरचीचे पीक चांगले मिरची बाहरेच्या ठिकाणी पाठवण्यावर शेतकऱ्यांचा भर नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद हे मिरचीचे आगार धर्माबादच्या मिरचीला मोठी मागणी आवक वाढली असली तरी दराचा ठसका कायम आहे हैदराबाद, खम्मम, वरंगल, ब्याडगी (कर्नाटक) , सोलापूर, गुलबर्गा या ठिकाणांवरून मिरची विक्रीसाठी येते.