बदलत्या वातावरणामुळं पपईच्या काढणीला वेग



वातवरणातील बदलाचा पिकांना फटका



पपईची आवक वाढल्यामुळं दरात घसरण



नंदुरबारमध्ये पपईचे दर घसरले



शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीत पपईचे दर ठरतात



सध्या पपईला 16 रुपये प्रति किलो दर देण्यात आला आहे



पपईच्या दर प्रति किलो 1.25 पैशांनी कमी झाले आहेत



नंदुरबारमध्ये (Nandurbar) व्यापारी आणि शेतकरी प्रतिनिधी यांच्यात झालेल्या बैठकीत दर कमी करण्याचा निर्णय



बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पपईची आवक वाढली आहे