पालघर जिल्ह्यातल्या 'गातेस' गावाला नवी ओळख
ABP Majha

पालघर जिल्ह्यातल्या 'गातेस' गावाला नवी ओळख

पालघर जिल्ह्यातल्या 'गातेस' फुलांचे गाव म्हणून ओळखले जात आहे
ABP Majha

पालघर जिल्ह्यातल्या 'गातेस' फुलांचे गाव म्हणून ओळखले जात आहे

गातेस गावातील शेतकऱ्यांनी केला फुलशेतीच्या यशस्वी प्रयोग
ABP Majha

गातेस गावातील शेतकऱ्यांनी केला फुलशेतीच्या यशस्वी प्रयोग

50 ते 60 एकर क्षेत्रावर फुलशेती
ABP Majha

50 ते 60 एकर क्षेत्रावर फुलशेती

ABP Majha

फुलशेतीतून आर्थिक शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धी

ABP Majha

इतर पिकांना हवामान बदलाचा फटका बसत असल्यानं फुल शेतीचा निर्णय

ABP Majha

गावातील 25 ते 30 शेतकऱ्यांनी एकत्र येत केला फुलशेतीचा प्रयोग

ABP Majha

आंतरपीक म्हणून भाजीपाला लागवड करत जिल्ह्यात एक शेतीत नवीन आदर्श

ABP Majha

वाडा तालुक्यातील गातेस या गावानं बदलत फुलशेतीतून आपली वेगळी ओळख निर्माण केली

ABP Majha

आठवड्यातून दोनदा दहा हजार किलो फुलांची विक्री