अक्षय्य तृतीये निमित्त दगडूशेठला रत्नागिरीच्या हापूस आंब्यांचा महानैवेद्य !

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्यतृतीयेच्या मंगलदिनी

दगडूशेठ गणपतीला आज ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला.

मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती साकारण्यात आली आहे.

प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत फुलांनी केलेली सजावट अशा मनोहारी वातावरणात

स्वराभिषेकातून अक्षयतृतीयेच्या निमित्ताने गणराया चरणी गायिका मनीषा निश्चल आणि सहकार्यांनी गायन सेवा अर्पण केली.

पहाटे ब्राह्मणस्पती सुप्त अभिषेक करण्यात आला.

आंब्याचा प्रसाद ससूनमधील रुग्ण, वृद्धाश्रम,

अनाथाश्रम येथील मुले तसेच गणेशभक्तांना देण्यात येणार आहे.