अजित पवारांकडून सहकुटुंब गुढीपाडवा साजरा
अजित पवारांच्या काटेवाडीतील निवास्थानी गुढीपाडवा!
सुनेत्रा पवार यांनी आज बारामती तालुक्यातील काटेवाडीतील निवास्थानी गुढीपाडवा साजरा केला
यावेळी अजित पवार, पार्थ पवार, जय पवार देखील हजर होते
काटेवाडीतील निवास्थानी यंदा गुढीपाडवा साजरा केला
आज राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह दिसून आला.
बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजे बारामती
हे गेली अनेक वर्षे राज्याच्या राजकारणात रुजलेलं समीकरण आहे.
बारामती लोकसभेच्या जागेसाठी पवार घराण्यातील लढाई तीव्र झाल्यामुळे
राष्ट्रवादी आणि पवारांच्या पारंपरिक प्रतिस्पर्धींना चुरशीच्या लढतीत महत्त्व प्राप्त झाले आहे.