भारताचा नावलौकिक मिळवलेला पुण्याचा या डॉन रॅपर बद्दल तुम्हाला माहीती आहे का?

Image Source: Instagram/sambata__00

स्वतःचा नावाचा ठसा उमटवलेला पुण्याचा रॅपर संबाटा

संबाटाच्या गँगस्टर रॅपवर तरुण वर्गाची करडी नजर असते.

काही रॅपर हे हिन्दी, पंजाबी, तामिळमध्ये रॅप करतात.

परंतु संबाटा हा आपली मातृभाषा मराठीमध्ये रॅप करताना दिसतो.

संबाटाचे खरे नाव प्रथम जोगदंड आहे, त्याचे वय फक्त 21 आहे.

संबाट्याचे मराठी भाषेवर प्रभुत्व खूप जास्त आहे, हे त्याच्या रॅपमधून दिसून येते.

त्याचा चाहता वर्ग त्याला शाब्दिक गुन्हेगार या नावाने देखील जाणते.

संबाट्याचे फार कमी गाणे आहेत पण त्याचा चाहता वर्ग खूप मोठा आहे.

यूट्यूबवर त्याच्या रॅपचे व्ह्यूज करोडोमध्ये असतात, तसेच instagram वर 2 लाख फॉलोअर्स आहेत.

संबाटाने नुकताच प्रदर्शित झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटात रॅप गायला आहे.

हा रॅप स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारावर प्रकाश टाकणार आहे.

संबाटाच्या या रॅपला सोशल मीडियामधून चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे.

Thanks for Reading. UP NEXT

अजित पवारांच्या काटेवाडीतील निवास्थानी गुढीपाडवा

View next story