सोन्या सारख्या माणसांच्या सोन्याच्या कार्स!

Image Source: instagram/realsunnynanasahebwaghchoure

सनी वाघचौरे व संजय गुजर पुण्याचे Golden Guys म्हणून प्रसिद्ध आहेत.

सनी आणि संजय यांच्याकडे हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढ्या महागड्या कार्स आहेत

आणि महत्वाचं म्हणजे या कार्स ना सोन्याचा मुलामा दिल्याने त्यांच्या चर्चा जगभरात होतात

सनी वाघचौरे आणि संजय गुजर दोघेही कायम अंगावर अडीच ते तीन किलोचे सोन्याचे दागिने घालून फिरतात

तर त्यांच्या गाड्या सुद्धा अश्याच सोन्याने मढवलेल्या असतात, त्यांचा मोठा चाहता वर्ग देखील आहे!

मात्र या लखपती गोल्डन गाईजना पुण्यातील सांगवी पोलिसांनी चांगलाच इंगा दाखवलाय

कारच्या काचेला काळ्या रंगाची फिल्मिंग केली होती

सनी वाघचौरेचे इन्स्टाग्रामवर ११.५ मिलियन फॉलोअर्स आहेत.

तर संजय गुजरचे ५.१ मिलियन फॉलोअर्स आहेत.

Thanks for Reading. UP NEXT

लग्नाच्या चार वर्षानंतर कार्तिकी गायकवाडने दिली गुड न्यूज!

View next story